Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.
आपण uninterrupted power ची चर्चा इंडस्ट्री मध्ये नेहमी करतो , याच विषयी म्हणजे Express Feeder Continuous याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्या ठिकाणी वीज निर्मिति होते तिथून वीज मोठ्या Transmission Line द्वारे ट्रॅव्हल केलेली असते, मोठ्या conductor मधून Extra High Voltage लेवल मधून पॉवर वाहून नेल्याने ती मोठ्या प्रमाणात योग्य जागेपर्यंत पोहचवली जाते, जसे Residential, Commercial, Agricultural आणि Industrial त्याठिकाणी पोहोचवली जाते.
Power Generation Plant कडून निघालेली वीज CONSUMPTION END पर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करते ते म्हणजे SUBSTATION आणि SUBSTATION मधून वेगवेगळ्या "FEEDER" मधून power हि distribute केली जाते distribution network मध्ये.
यासर्व फीडर मध्ये आपण discussion करणार आहेत ते म्हणजॆ Industrial HT Express Feeder बद्दल.जसे आपण पूर्वी पाहल्याप्रमाणे EHV Tower Line चे Distribution Network मध्ये वापरण्यात येणाऱ्या Voltage 220/33, 110/11 अश्या Transformer मधून 33kv /22kv /11kv अश्या Distribution Voltage मध्ये रूपांतर केले जाते.
आता या पार्श्वभूमी मुळे पुघील मुख्य मुद्दा समजण्यास सोपा जाईल,
Industrial HT Express Feeder बद्दल जेव्हा 11kv /22kv /33kv सप्लाय हा generally industrial belt मध्ये इंडस्ट्रियल युनिट ना दिलेला असतो.
बऱ्याच वेळेला एखाद्या Sensitive आणि Continuous power consumption असणाऱ्या तसेच production प्रक्रिये मध्ये power cut off झाली तर मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागणाऱ्या उद्योगाना uninterrupted म्हणजे अखंड ( interrupt न येणार्या ) विजेची गरज असे. generally distribution system मध्ये खूप मोठ्या प्रमाणात tapping करून end users जोडलेले असतात. ज्यामुळे equipment failure जसे ( CT ,PT , T/F ) झाल्या नंतर त्या फीडर ला connect असणारे सर्व HT Consumer ,LT Consumer हे effected होतात (Frequent tripping of power ) व असणारा fault पूर्ण rectify झाल्यानंतर वीज पुरवठा हा पूर्ववत करण्यात येतो , या मधल्या वेळे मध्ये वर वर्णन केलेल्या Industries यांना जास्त नुकसानीस सामोरे जावे लागते (Loss by Power tripping ).
अश्या Industries ना एक मुख्य मार्ग असतो तो म्हणजे Express Feeder चा ,अश्यावेळी जर आपल्याला EXPRESS FEEDER वरून अखंडित वीज प्रवाह हवा असल्यास आपण तशी मागणीELECTRICAL BOARD कडे करू शकतो. Electrical Board हे त्या इंडस्ट्री च्या जवळच्या substation मध्ये त्या उद्योगाला वीज देण्यासाठी उभा करण्यात येणाऱ्या फीडर साठी जागा तसेच substation मधील power Transformer मध्ये load feasibility असेल तसेच इतर खुप साऱ्या बाबींची खातर जमा करून त्या उद्योगाला ला Electrical Board हे त्यांच्या norms and specification प्रमाणे Electrical substation मटेरियल व transmission material खरेदी करून ते Electrical Govt Contractor agency कडून MSEDCL EXPRESS FEDDER SANCTIONING to Electrical Infrastructure erection करण्याची व स्वतः म्हणजे त्या उद्योगाचा separate bay करण्याची परमिशन देते (HT Feeder MSEDCL Sanction ).
एकदा का substation मध्ये FEEDER Bey ची परमिशन मिळालो की ग्राहक हा फीडर मधून येणारी वीज ही आपल्या उद्योगासाठी वापरू शकतो.
Substation च्या FEEDER फिल्टर मधून बाहेर आलेला HT supply हा 11kV/22kV /33kV असू शकतो.
Substation मधील पॉवर ही दोन मार्गानी इंडस्ट्री पर्यंत घेऊन जाता येतो , ती म्हणजे overhead line व underground cable द्वारे Industry च्या Incoming Metering Cubical पर्यंत घेऊन जाऊ शकतो.
overhead line आणि underground cable work च्या मध्ये काय नेमका फरक असतो ते एका सेपरेट इलेक्ट्रिकल ब्लॉग मध्ये बघणार आहेत
Substation मधून VCB (Vacuum circuit Berker) / CT /PT / Isolator / LA (Lighting Arrester )/Palm Connectors/ या सर्व Electrical Equipment Testing Inspection करून safety norms consider करून substation मध्ये erection केले जाते , overhead line किंवा cable हे त्याचा अंतरावर व geographic condition वर अवलंबून असते.
Substation मधून आलेला Supply हा प्रथम Four pole structure व Isolator च्या साहाय्याने metering cubical मध्ये येतो जेथे actual real time metering होते.
अश्याप्रकारे Substation मधून निघालेला supply कोणत्याही tapping शिवाय एकाच industry मध्ये जातो व 24x7 विद्युत प्रवाह प्रभावी असतो त्याला EXPRESS HT FEEDER असे म्हणतात. या मुळे industry ला continuous non interrupted supply मिळतो.
या Electrical Blog मध्ये आपण EXPRESS FEEDER काय असतो हे थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न केला.
Balaji Enigneers , ISO 9001-2015 Certified company आहे , HT Industrial sector मध्ये 2004 पासून काम करते,From Sanctioning to Execution of EXPRESS FEEDER of HT consumer या specified work मध्ये खूप चांगला experience कंपनी कडे आहे. यामध्ये Express Feeder Experience 17.2 KM Powergrid Corporation Ltd, Nagpur , 3.2 KM Indo count Industries Ltd ,Kagal ,Kolhapur समावेश आहे तसेच काही Express feeder project चे वर्क हे under execution condition आहे . Electrical Express feeder आणि Electrical project साठी आपण आमच्या marketing Team ला Contact 09822373222 करू शकता..